निमगाव ( म) ---प्रतिनिधी रामचंद्र. मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथील साखर कारखान्याचा ६ वा बाॅयलर अग्नीप्रदीपन प्रदीपन सोहळा संचालक प्रशांतराव बोञे पाटील व प्रा शारदाताई बोञे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयवंत सुळ होते
या वेळी बोलताना प्रशांतराव बोञे पाटील म्हणाले की ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्व उत्तम दर दिला असुन सामाजिक बांधिलकी च्या भावनेतुन दिपावलीसाठी शेतकरी कर्मचारीवर्ग यांना मोफत साखर वाटप केली ओंकार परिवाराने शेतकऱ्यांचे कर्मचारीवर्गांचे व्यवसाईकांचे कोलमोङलेले प्रपंच महाराष्ट्रसह कर्नाटकातील बंद असणारे साखर कारखाने चालु करून प्रपंच उभे करण्याचे काम बाबुराव बोञे पाटील यांनी केले ही आभिमानस्पद बाब आहे 202५ व202६ या सिझन युनिट एक चा ७ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले भविष्यातही ओंकार साखर कारखाना परिवार शेतकरी व कर्मचारीवर्गांच्या पाठीशी राहिल आशी ग्वाही बोञे पाटील यांनी दिली या वेळी प्रा शारदाताई बोञे पाटील जनरल मॅनेजर भिमराव वाघमोङे ङिसलरी मॅनेजर पी ङी पाटील चीफ इंजिनियर तानाजीराव देवकते केन मॅनेजर शरद देवकर समाधान गायकवाङ धनाजीराव पवार सावता शिंदे मोहन घोङके ऊस उत्पादक शेतकरी सर्जेराव पिंगळे नितीन जाधव संजय मगर रामभाऊ मगर यासह निमगाव तरंगफळ चांदापुरी पिलीव वेळापुर येथील बहुसंख्य शेतकरी व खाते प्रमुख कर्मचारीवर्ग उपस्थित होती आभार रमेश औताङे यांनी मानले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा