संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-- 9730 867 448
दोन्हीकडून चढावड लागलेली आहे अजमेर शरीफ ला नवस करत आहेत मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो तुम्ही जर खरोखरच मुस्लिम समाजाचा विकास केला असता तर अजमेर शरीफ ला नवस करण्याची गरजही पडली नसती मुस्लिम समाजाच्या विकासाचे विजन दोन्ही कडे ही काही नाही ते विजन मुस्लिम समाजासाठी फक्त आणि फक्त #डॉ_धवलसिंह_मोहिते_पाटील हेच करू शकतात मुस्लिम समाजाचे आडी अडचणी प्रलंबित प्रश्न कित्येक निवडणूक झाले ते प्रश्न काय सुटत नाहीत प्रत्येक निवडणुकीत सगळेजण विकासाचे व्हिजनचे आश्वासन देतात प्रत्यक्षात मात्र मुस्लिम समाजाला आजपर्यंत काहीही मिळालेले नाही थोडक्यात सांगायचे म्हणजे निवडणूक पर्यंत लॉलीपॉप देतात निवडणूक संपली की कुठला समाज कसला समाज हे त्यांना आठवत नाही मुस्लिम समाजाचे मूलभूत समस्या असतील रोजी रोजगार चे प्रश्न असतील त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असतील त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील त्यांच्या प्रभागातले प्रश्न असतील हे मात्र सगळे जण विसरून गेलेले आहेत आणि नवस करत आहेत आमचे सगळे नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून यावेत यांना हेच कळत नाही आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो मग ते समाजाच्या हिताचे असो किंवा त्यांच्या आडी अडचणीचा असो जोपर्यंत समस्याचे समाधान होत नाही तोपर्यंत समाज भरकटच राहणार आहे सांगायचं तात्पर्य एवढाच आहे मुस्लिम समाजानेही जो आपल्यासाठी ठामपणे उभा आहे त्याचाच विचार करून येणाऱ्या दोन तारखेला आपल्या मतदानातून दाखवून द्यावे जो आमच्यासाठी आहे आम्ही त्याच्यासाठी सदैव राहू....!
Javed Bagwan






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा