*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448
*
अकलूज (आंबेडकर चौक) येथील रहिवासी आणि गहू ज्वारीचे व्यापारी सतीश बाबुराव भगत यांच्या वहिनी व सुनील बाबुराव भगत यांच्या पत्नी "स्वप्नाली सुनील भगत" यांचे दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पती १ विवाहित मुलगी १ मुलगा असा परिवार आहे
मृत्यू समयी त्या ४६ वर्षांच्या होत्या अकलूज येथील अकलाई मंदिराजवळील वैकुंठ भूमी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले दि १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७/३० वाजता अकलाई मंदिराजवळ वैकुंठ भूमी तिसरा ,दहावा आणि तेरावा सर्व विधी होणार आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा