*निमगाव( म) --प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ओंकार साखर कारखाना चांदापुरी येथील २०२५व २०२६ या सिझन मधील प्रथम उत्पादीत झालेली साखर निमगाव व परिसरातील ग्रामदैवत श्री खंडोबाच्या चरणी अर्पण करण्यात आली
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी चांदापुरी येथील साखर कारखाना वर्षांपुर्वी सात वर्षी पुर्वी ताब्यात घेऊन प्रतिदिन गाळप क्षमतेवाढ केली व उपपदार्थ निर्मीती प्रकल्प उभे करून कार्यान्वित करून या परिसरातील संपुर्ण ऊसाचे गाळप केले केले ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वा आधिक दर दिला त्याच बरोबर रोजगार निर्मीती केली अनेक प्रश्न मार्गी लागले ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच उत्पादीत झालेली साखर श्री खंङोबा व मारूती च्या चरणी अर्पण करण्यात आली या वेळी सर्जेराव मगर रामचंद्र आसबे प्रकाश मगर जगन्नाथ नागणे पाटील शांतिलाल काटकर बापूसाहेब मगर सुनिल कस्तुरे गंगाधर पवार प्रकाश कस्तुरे रामभाऊ मगर तानाजी साठे हे उपस्थित होते






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा