*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-- 9730 867 448*
माळशिरस तालुका पत्रकार सुरक्षा समितीच्या पत्रकार नशीब शेख यांची सदस्य पदी निवड केल्याचे पत्र प्रकाश सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिले आहे
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने गेले आठ वर्षापासून ज्येष्ठ पत्रकार सन्मान पेन्शन योजना, पत्रकरा साठी विमा योजना, घरकूल योजना, आरोग्य योजना ,यादीवर नसलेल्या वृत्त्तपत्राना पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती मिळाव्यात ,राज्यातील यूट्यूब व पोर्टलला प्रसिद्धी माध्यमांना शासकीय मान्यता देण्यात यावी, ग्रामीण भागातील पत्रकारांना एस्टी बस मधून.मोफत प्रवास मिळावा, पत्रकारांना टोल माफी , करावी, पत्रकारांवरील खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची प्रकरणे निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करावी ,
राज्यातील पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण तसेच राज्यातील पत्रकाराच्या ईतर प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समिती माळशिरस तालुका सदस्य पदी चांदापुरीचे पत्रकार रशिद शेख यांची नियुक्ती केली असून त्यांना पुढील वाटचालीस पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्याध्यक्ष रामचंद्र सरवदे "टाईम्स 45 चे संपादक --हुसेन मुलाणी"व समूहाने रशीद शेख यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या .






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा