उपसंपादक - नूरजहाँ शेख
टाइम्स 45 न्युज मराठी
करमाळा येथील बागवान समाजातील ज्येष्ठ नागरिक हाजी इस्माईल अब्दुल बागवान वय 75 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले
त्यांच्या मागे दोन मुले दोन मुली सुना नातवंडे पणतू असा मोठा परिवार आहे त्यांच्यावर करमाळा येथील कब्रस्तान मध्ये मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे अंत्यविधी करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते नौशाद (दिलशाद) कोल्ड्रिंक हाऊस चे व्यवस्थापक अनिस बागवान यांचे ते वडील होत




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा