निमगाव (म)---प्रतिनिधी
रामचंद्र मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी २०२५ व २०२६ या गळीत हंगामाच्या शुभारंभला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास जिल्ह्य़ात उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवणार आसा शब्द शेतकऱ्यांना दिला होता तो शब्द खरा केला ऊसाची पहिली उच्चल ३०५० तर दिवाळी सणासाठी १०० रूपये देण्यात येणार आहेत आशी माहिती ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील व संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी
सोलापूर जिल्ह्य़ातील बंद अवस्थेत असणारे साखर कारखाने अङचणीवर मात करून चालु केले शेतकरी कर्मचारीवर्ग यांना विश्वास दिला की तुमच्या श्रमाला योग्य तो दाम दिला जाईल त्या प्रमाणे गत वर्षीच्या ऊसास जिल्ह्य़ात उच्चांकी दर दिला
२०२५ व २०२६ या सिझनाचा ऊसाचा दर ३१५० दर जाहीर केला या वेळी जनरल मॅनेजर सर्व खाते प्रमुख उपस्थित होते उच्चांकी दर जाहीर केल्या बद्दल ऊस उत्पादक शेतकरी बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठानच्या वतीने बोञे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा