Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १२ मार्च, २०२६

*अकलूज येथे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने रमजान निमित्त. "इफ्तार पार्टी"संपन्न*

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*



रमजान ईदच्या पवित्र महिन्याच्या पर्वानिमित्त  

​भारतीय जनता पार्टी, अकलूज शहर अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने रमजान ईद निमित्त  विजय चौकातील दर्गाह मशिदी मध्ये शानदार इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाली    


       भारतीय जनता पार्टी अकलूज शहर  अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने या इतर पार्टीचे                       आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीच्या निमित्ताने  सर्वांनी एकत्र येऊन  सामाजिक एकात्मतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला.



​         या इफ्तार पार्टी कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष-फत्तेसिंह माने पाटील सुजयसिंह माने पाटील अमरसिंह माने देशमुख हंसराज माने पाटील महादेव कावळे , माजी सभापती

​सौ. राजलक्ष्मी माने पाटील

​सौ. ज्योतीताई माने पाटील

​इफ्तार पार्टीचे आयोजक व प्रमुख पदाधिकारी--

​अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष:  अमर भाई शेख

​अल्पसंख्यांक मोर्चा अकलूज शहराध्यक्ष:. जावेद बागवान

​उपाध्यक्ष:  भैय्या ढगारे

​गटनेते तथा नगरसेवक: . राहुल भैया लोंढे

​नगरसेवक: महेश शिंदे

​अकलूज शहर चिटणीस: अमोल माने

​युवा कार्यकर्ते: शाहबाज काझी


. संतोष वाघमोडे, सौ. दिपाली देशमुख, सौ. कोमल भोसले,  विक्रांत देशमाने,  निलेश ननवरे,  श्रीकांत दोरकर, संतोष ताटे देशमुख,  सोमनाथ परदेशी, . सुहास गायकवाड, . शुभम वाघमारे,  चेतन पवार, . कुणाल होनमाने,  तुकाराम देशमाने, . गणेश ननवरे, शुभम सूर्यवंशी, . आबादास पाटोळे,  यश दोरकर,  महावीर खंडागळे,  अमर खंडागळे आणि तेजस उबाळे. कार्यकर्ते पदाधिकारी

​तसेच मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा