कोल्हापूर जिल्ह्यातील सुळकुड-कागल येथील राजेंद्र विठ्ठल पोतदार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.मृत्यूसमयी ते ६१ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,सून असा परिवार आहे.कागल येथे सराफी व्यवसायात त्यांचे नावाजलेले नाव होते.त्याच बरोबर सुंदर तबला वाजविण्याची कला आवगत होती.त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
"Times45 news Marathi या न्युज पोर्टल वर आपले स्वागत आहे. Times45 newsMarathi या न्यूज पोर्टल चे संपादक हुसैन मुलाणी आहेत . Times9 Marathi News या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखातील, कथा,कविता, अग्रलेखातील मजकुरातील ,पत्रातील सर्व मते संबधित वार्ताहर, लेखकाची असून Times45 new Marathi चे संपादक, प्रकाशक, अथवा मालक यांचा त्या मताशी काही संबंध नाही Times45new Marathi मधील जाहिराती या जाहिरातदारांने दिलेल्या माहितीवर आधारित असतात, बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूर यांची वैधता अथवा सत्यता Times 45 news Marathi पडताळून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, मजकूर व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला Times45News Marathi जबाबदार नसून सबंधित वार्ताहर, लेखक, प्रतिनिधी व जाहिरातदार असतील याची नोंद घ्यावी या वेब पोर्टल वर प्रकाशित झालेल्या बातम्या लेख व मजकुरासंदर्भात काही वाद उद्भवल्यास तो माळशिरस न्यायालयाअंतर्गत राहतील. तसेच आपण आमच्याशी 9730867448नंबर वर संपर्क करू शकता."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा