माळीनगर प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
माळीनगर,येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीचे माजी संचालक पंकज वसंतराव गिरमे (वय५०) यांचे आज (बुधवारी) सकाळी अल्पशा आजाराने पुण्यात निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.पुणे शहर बीजेपी ओबीसी सेलचे ते विद्यमान उपाध्यक्ष होते.
*टाइम्स 45 न्यूज मराठी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा