*कार्यकारी संपादक एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो. नं. 8378081147*
- टणू (ता.इंदापूर) येथील प्रताप पोपट मोहिते यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ४५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. इंदापूर येथील शहाजीराव पाटील इंजिनीअरिंग काॅलेजला प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. तर यशवंतनगर (ता.माळशिरस) येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापिका तनुजा पाटील यांचे ते पती होते.
फोटो - प्रताप पोपट मोहिते
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा