निमगाव (म)- प्रतिनिधी
रामचंद्र मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकारच्या ऊसाच्या पहिल्या हाप्त्या कङे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या असून
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी २०२५ व२०२६ या वर्षीचा गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ओंकार परिवार सर्वात जास्त ऊस दराची परंपरा कायम ठेवणार शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दाम दिला जाईल असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला होता सोलापूर जिल्ह्य़ातील ओंकार साखर कारखाना वगळता जवळपास सर्वच साखर कारखानदारांनी ऊसाचा पहिला हाप्ता २८००ते २९०० रूपये जाहीर केला आहे पण
सोलापूर जिल्ह्य़ात ओंकार साखर कारखान्याची पाच युनिट आहेत त्याचा अद्याप पहिला हाप्ता जाहीर केला नाही हा हाप्ता किती असेल व कधी जाहीर होईल याची उत्सुकता शेतकऱ्याला लागली आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा