निमगाव ( म)---प्रतिनिधी
रामचंद्र मगर
टाइम्स 45 न्यूज मराठी
ओंकार साखर कारखाना चांदापुरी युनिट प्रति दिन १२०० टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना होता कोणतेही उपपदार्थ प्रकल्प नव्हते अनेक अङचणीवर मात करीत ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिदिन गाळप क्षमतेत वाढ केली व उपपदार्थ प्रकल्प कार्यान्वित केले ओंकार परिवाराने कारखान्याच्या इतिहासात प्रथमच प्रतिदिन ६१२० मेट्रिक टन उच्चांकी ऊस गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण झाले
*जाहिरात*👇
ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल खाते प्रमुख व आधिकारी व कर्मचारीवर्ग यांचे अभिनंदन बोञे पाटील यांनी केले
ओंकार साखर कारखाना विना अङथळा सुरळीत चालु आहे परिसरातील संपुर्ण ऊसाचे गाळप केले जाईल जनलमॅनेजर भिमराव वाघमोङे यांनी सांगितले





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा