*अकलूज प्रतिनिधी*
*एहसान मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
आळंदी येथील श्री. ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक व नेपाळ काठमांडू येथे आंतरराष्ट्रीय हिंदी भाषा भूषण पुरस्काराने सन्मानित *प्रा.अल्लाबक्ष मुलाणी सर* यांची श्री ज्ञानेश्वर स्थानिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर संस्था सदस्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलाणी सरांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
∆∆∆∆-जाहीरात:-∆∆∆∆👇
*प्रा.अल्लाबक्ष मुलाणी" यांची श्री ज्ञानेश्वर स्थानिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल"टाइम्स 45 न्यूज मराठी"परिवाराच्या वतीने"हार्दिक अभिनंदन"*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा