*मुख्यसंपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
अकलूज येथे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने अकलूज फेस्टिवल व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आली असून त्या अनुषंगाने
अकलूजचे ग्रामदैवत आई अकलाई देवी यांच्या आशिर्वादाने व
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे प्रेरणेने आणि राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.२५ ते ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री १० वा. कृषी प्रदर्शन व सायं. ६ ते १० यावेळेत मनोरंजन कार्यक्रम व ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत कृषी प्रदर्शन व फेस्टिवल यामध्ये शाहीरी लोकधारा व लोककला, महिलांसाठी पैठणी कार्यक्रम तसेच फनफेअर, विविध प्रकारचे ब्रेक डॉन्स, सलोबो, नावडी, टोरा टोरा, टॉवर, रेंजर, मौत का कुवाँ, ड्रायगनट्रेन, मिकी माऊस, जम्पींग वॉटर बोट, पाळणे, फॅशनेबल कपडे, गृहउपयोगी वस्तू, त्याच बरोबर शेती संबंधीत नवीन तंत्रज्ञान, उत्पादने, प्रक्रिया व आधुनिक शेती संबंधीत ज्ञानाची माहिती देण्यासाठी शेतकरी व शेती संदर्भातील कंपन्यांचे स्टॉल तसेच खवैय्यांसाठी असंख्य प्रकारचे खाद्य स्टॉल, नृत्य व महिलांसाठी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, सिनेअभिनेत्री, लोककला ऑर्केस्ट्रा व आंतरराष्ट्रीय दर्जाची आतिषबाजी इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहे तरी आपण सदर फेस्टीवलमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन डॉक्टर जवळ श्री मोहिते पाटील यांच्या वतीने करण्यात आले असून
दिनांक२५/१२ /२०२५ रोजी सायंकाळी सहा ते दहा वा उद्घाटन व महाराष्ट्राची शाहिरी लोकधारा सादरकर्ते शाहीर राजेंद्र कांबळे आणि संच दिनांक २६/१३/२२०५ रोजी सायंकाळी ६ ते १० वा. पर्यंत महिलांसाठी पैठणी कार्यक्रम सादरकर्ते ,वासू पाटील कराड दिनांक २७/१२/२०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० वा. लोककला पारंपारिक लावणी कार्यक्रम दिनांक २८/१२/२०२५ रोजी सायंकाळी स ६ ते १०वा. राष्ट्रपती पारितोषिक विजेते मंगला बनसोडे सह नितीन बनसोडे लोकनाट्य तमाशा दिनांक २९/१२/२०२५ रोजी सायंकाळी ६ ते१० वा. महिलांसाठी पैठणी व विविध मनोरंजन कार्यक्रम सादरकर्ते चांडाळ चौकडी फेम रामभाऊ दिनांक ३०/१२ /२०२५ रोजी सायंकाळी ६ ते १०वा. चांडाळ चौकडीच्या करामती पोट धरून हसायला लावणारा धमाल विनोदी कार्यक्रम दिनांक ३१/१२/२०२५ रोजी सायंकाळी ६ ते १२ वा. प्रसिद्ध सिने अभिनेत्री धनश्री काडगावकर यांच्यासह ऑर्केस्ट्रा जल्लोष व न्यू इयर सेलिब्रेशन आंतरराष्ट्रीय दर्जाची आतिषबाजी होणार आहे तरी बहुसंख्येने नागरिकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन अकलूज फेस्टिवल चे आयोजक डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे
स्टॉल बुकींगसाठी संपर्क
सतिश पालकर ९८२२९१९१५१, सुधीर रास्ते ९३२६९६६६६१ नवनाथ साठे ९७६७३४५८०३
मयुर माने ९७६६२६१८५५, संताप मल्लापुरे ८१८००३५५७५
स्थळ : धवलश्रीराम मंदीर, धनश्रीनगर, इंदापूर रोड, अकलूज
स्
सतिश पालकर२२९१९१५१, सुधीर रास्ते ९३२६९६६६६१ नवनाथ साठे ९७६७३४५८०३
मयुर माने ९७६६२६१८५५,






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा