Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

बुधवार, १० डिसेंबर, २०२५

मंगरूळ ता.तुळजापूर येथील डॉ. महेश शामल महादेव गुरव यांनी रसायनशास्त्र या विषयातील प्राप्त केली ऑरगॅनिक केमिस्ट्री डॉक्टरेट (P.H.D)

 मुख्यसंपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी

मो:--  9730 867 448


मंगरूळ ता. तुळजापूर येथील सर्वसाधारण घरातील सुपुत्र डॉ. महेश शामल महादेव गुरव या सुपुत्रास ऑरगॅनिक केमिस्ट्री रसायन शास्त्र या विषयातून डॉक्टरेट (P. H. D.)प्राप्त झाली त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन मंगरूळ ग्रामस्थ आणि मित्र परिवाराकडून तसेच इंदिरा माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिंदे सर, चव्हाण सर, डोंगरे सर, डोंबाळे सर, बनसोडे सर, गुरव सर यांच्या कडून  करण्यात आले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून" टाइम्स 45 न्यूज मराठी"--अकलुज, परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन🌹🌹

                             *जाहिरात*👇



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा