Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १ जानेवारी, २०२६

*नववर्षानिमित्त अपंग महिला भगिनीला प्रहार अपंग संघटनेच्या वतीने तीन चाकी सायकल भेट*



 *अकलूज प्रतिनिधी 

*एहसान मुलाणी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*


नववर्षानिमित्त दि 1/1/2026

  रोजी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने तरंगफळ गावचे रहिवासी अपंग महिला  भगिनीं यांना अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तीन चाकी सायकल भेट देऊन हा अपंग बांधवांना  नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले           

                     याप्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस   शरद चंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस  मुख्तार भाई कोरबु  ,प्रहार अपंग संघटनेचे   जिल्हा संघटक शहाजी देशमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख  जानकर बाळासाहेब लोखंडे अमजद शेख सर्व दिव्यांग बांधव  यावेळी उपस्थित होते या  सर्वांना मुख्तार भाई कोरबू यांनी नवीन वर्षाच्या  शुभेच्छा दिल्या





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा