*संपादक --टाइम्स 45 न्यूज मराठी**
*मो:-- 9730 867 448*
अकलूज येथे महादेव मंदिर, व महात्मा बसवेश्वर बहूद्देशीय संस्थेच्या वतीने २०२६ वर्षाचे दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी
लिंगायत समाजाचे अध्यक्ष श्री गोपाळ (राजू भाऊ)गुळवे,महालिंग राऊत तसेच समाजमंडळ व जेष्ट मार्गदर्शक श्री तात्यासोा गुळवे, चंद्रकांत नाना,अशोक शेटे,नागेश भाऊ,आण्णा आर्वे,नगरसेवक विलास शिरसागर,महेश शेटे,रामलिंग सोनके,डॉ चंदन सरताळे,दिग्विजय शेटे,उदय शेटे,प्रा.रामलिंग सावळजकर सर,सुनील जठार,राजमाने सर,राजमाने काका ,महादेव मंदिर पुजारी जगदीश स्वामी व महिला अध्यक्ष सौ राजश्री गुळवे,सोनाली शेटे,कीर्ती शेटे ,स्वामी समाज बांधव यांच्या उपस्थिती मधे केले .
*तसेच महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय संस्थेने २०१७ साली महादेव मंदिर येथे सी सी टीव्ही कॅमेरे व टीव्ही बसविला होता,त्यामधील टीव्ही ची बिघाड झाल्यामुळे (२ वेळा रिपेर करून आणला होता)या वर्षी नवीन टीव्ही संच मंदिर मधे मा अध्यक्ष व समाजबांधव यांना १०८ राजगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज भंढारगृह शिखर शिंगणापूर यांच्या अभिष्टचिंतना निमित्त सुपूर्त केला.
कार्यक्रमांमध्ये श्री सावळजकर सर यांनी मनोगत व्यक्त केले व संस्थेच्या कार्याचे कौतुक व अभिनंदन केले,तसेच वृक्षारोपणाचा मोलाचा संदेश दिला
तसेच नूतन वर्ष निम्मित सर्वांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमासाठी महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय संस्थेचे श्री सचिन गुळवे,शिवकुमार गुळवे,संदीप कुंभार,भीमाशंकर वैद्य,योगेश गुळवे,सोमनाथ कथले,गणेश उंबरदंड,हृषिकेश शेटे,विश्वनाथ बनगार,महेश डिकोळे,मंगेश नरुळे,सुजित बामणकर,राहुल पाटील,संतोष मालगावे यांनी परिश्रम घेतले.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा