*करमाळा-- प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे यांचा सत्कार पुणे येथील बालगंधर्व मंदिरात 11 जानेवारी 2026 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता होणार असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मातोश्री सरिता गंगाधरराव फडवणीस यांचाही आदर्श पालकत्व म्हणून सत्कार होणार आहे
या सत्कारासाठी पद्मश्री गिरीश प्रभुणे उपस्थित राहणार असून
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मेदा कुलकर्णी राजमाता जिजाऊ यांची वंशाची रणजीत सिंह जाधव सह्याद्री कन्या डॉक्टर शितल मालुसरे उपस्थित राहणार आहेत
मान सन्मानचिन्ह देऊन शहाजीआदर्श पालक पुरस्कार श्री चिवटे यांना देण्यात येणार आहे
या पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात राहणाऱ्या सर्व करमाळ्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान पत्रकार संघाचे सचिव कबीर यांनी केले आहे





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा