विशेष -- प्रतिनिधी
एहसान. मुलाणी
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9096837451
दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नातेपुते नगरपंचायत च्या वतीने दिव्यांगाना नगरपंचायत कार्यालयात निधी वाटप करण्यात आला
याप्रसंगी प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख व विजयसिंह मोहिते पाटील दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष शहाजीराव भीमराव माने देशमुख व माळशिरस तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष गोरख मारुती जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नातेपुते नगरपंचायत च्या नगराध्यक्षा अनिता नंदू लांडगे मुख्याधिकारी विलास शिंगाडे नगरसेवक रणजीत पांढरे आबासाहेब पांढरे नंदकुमार लांडगे यांच्या उपस्थितीत दिव्यांगाना २५००/- रु. निधी वाटप करण्यात आला
चैतन्य सर यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन करून योजनेची माहिती दिली आणि उपस्थित यांचे आभार मानले






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा