Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

अकलूज शहरातील सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थाला कार्यक्रमास रोड स्टेज डिजिटल बॅनर 100% शुल्क करमुक्त करण्याची मागणी सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने अकलूज नगरपरिषदचे नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी ..

 *मुख्य संपादक*

        *टाइम्स 45 न्यूज मराठी* 

   ‌.            *मो:-9730867448*



अकलूज शहरातील अनेक संस्था सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ (मानवी हक्क साठी) (महिला अत्याचार साठी संस्था) प्रहार अपंग क्रांती संस्था न्याय हक्कासाठी (रोटरी क्लब) सामाजिक  उपक्रम राबवणारे  धर्मदाय आयुक्त रजिस्ट्रेशन (गणेश मंडळे) (नवरात्र मंडळे)  विविध नावांनी अनेक  अकलूज शहरातील रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या सामाजिक कार्य करणाऱ्या अकलूज शहरातील  संस्था आहेत आणि ही संस्था नेहमी समाजातील गोरगरीब गरजू लोकांना मदतीचे कार्य करत असतात नफा न कमावण्याच्या उद्देशाने या सर्व संस्थांला कोणत्याही प्रकारचे इन्कम सोर्स देणग्या वर्गणीची मदत कुठूनही मिळत नाही त्यामुळे महोदय अकलूज शहरातील राष्ट्रीय स्तरावर रजिस्टर नंबर राज्य स्तरावर रजिस्टर नंबर जिल्हा धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या संस्थांच्या वर्धापनदिन कार्यक्रमा निमित्त शुभेच्छा डिजिटल बॅनर रोड स्टेज कार्यक्रमास 100 करमुक्त करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली असून  अकलूज नगरपरिषदचे उपमुख्यधिकारी जयसिंगराव खुळे यांना ही निवेदन सादर करण्यात आले आहे 


हे निवेदन सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे 

 याप्रसंगी पश्चिम भारत 

अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने 

विक्रांत देशमाने ,नगरसेवक- राहुल लोंढे, नगरसेवक -महेश शिंदे ,श्रीकांत दोरकर, तेजस उबाळे, अमीर शेख ,सुहास गायकवाड उदय कांबळे, शहेबाज काझी,  संतोष वाघमोडे आदी मान्यवर उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा