*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
शिंदेवस्ती (गणेशवाडी) येथील रूक्मिणी उर्फ बायडाबाई सावकार शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पती सावकार शिंदे, तीन मुली, चार मुले, सुना, नातवंडे, परतुंडे असा भलामोठा परीवार आहे. महादेव शिंदे सर व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर यांच्या त्या आई होत्या. अंत्यविधी त्यांच्या घराजवळील शेतात करण्यात आला. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व पत्नी सारीका भरणे यांच्या सह राजकीय, शिक्षण, सामाजिक, शेती क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने अंत्यविधीसाठी उपस्थित होते.
फोटो - रूक्मिणी उर्फ बायडाबाई सावकार शिंदे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा