मुख्य संपादक
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो 9730867448
लुमेवाडी ता. इंदापूर येथील "रसूल पापाबाई मुलाणी" यांचे दि:-९ फेब्रुवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले
मृत्यू समयी ते ८४ वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी १ मुलगा ३ मुली सुना नातवंडे असा परिवार आहे
अकलूज आणि परिसरात ते चहा वाले रसूलभाई या नावाने परिचित होते
लुमेवाडी येथील दफनभूमीत दि:- १० फेब्रुवारी रोजी त्यांचा दफन विधी करण्यात आला




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा