Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, १० मार्च, २०२६

*महाळुंग येथील वजीर सय्यद शेख (डांगे) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन*

 *उपसंपादक --नुरजहां शेख*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*



माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील महाळुंग विकास सोसायटीचे माजी चेअरमन वजीर सय्यद शेख ( डांगे ) यांचे प्रदिर्घ आजाराने सोमवार दिनांक ९/३ रोजी दुःखद निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली सोना व नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या जाण्याने महाळूंग परिसराने एक कर्तृत्ववान, समाजसेवक आणि सर्वांना आपुलकीने जोडणारे व्यक्तिमत्व गमावले आहे. अशी भावना व्यक्त होत आहे

अल्लाह तआला त्यांच्या चुका माफ करो, त्यांना जन्नतुल फिरदौस मध्ये उच्च स्थान प्राप्त होवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो, हीच अल्ला चरणी दुआ. (प्रार्थना)

जियारत विधी (तिसरा) गुरुवार दिनांक १२/३/रोजी सकाळी ८.०० वाजता महाळुंग येथे  होईल.

*इन्ना लिल्लाही व इन्ना इलैहि राजिऊन*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा