*प्रतिनिधी-- रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
.
टेंभुर्णी पंढरपूर महामार्गावर
भारत पेट्रोलियम टेंभुर्णी पंढरपूर महामार्गावर वेणेगाव येथे पेट्रोल व ङिझेल पंपाचे उद्घाटन सोमवारी ९ मार्च रोजी सायंकाळी ४.3५ वाजता माजी आमदार व मार्गदर्शक बबन दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजयमामा शिंदे माजी आमदार धनाजी साठे
ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन माननीय बाबुरावजी बोञे पाटील रणजितसिंह शिंदे सौरभ शर्मा
तर प्रमुख पाहुणे ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक प्रशांतराव बोञे पाटील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामन भाऊ उबाळे महेश भैय्या ङोंगरे सूर्यकांत शेंङगे अर्जुन बागल धनाजी ढवळे शहाजी पाटील सुमित वर्मा व तिलकराज यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी अमर पेट्रोलीयम उद्घाटन समारंभाला उपस्थित राहावे असे आवाहन राजाराम शिंदे केले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा