*निमगाव ( म) --प्रतिनिधी*
*रामचंद्र मगर*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
निमगावला सभापतीपद मिळाल्याने जल्लोष
माळशिरस पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे दत्ता मगर यांची निवड झाल्याबद्दल निमगाव येथे ग्रामस्थांनी जल्लोष केला
निमगाव हे गाव तालुक्याच्या राजकारणात महत्वाची भुमिका बजविणारे गाव असुन पंचायत समिती स्थापनेपासून गावाला सभापतीपदाने अनेकवेळा हुलकावणी दिली होती या वेळेस सभापतीपद मिळाले "टाइम्स 45 न्यूज-" च्या माध्यमातून निमगाव ला सभापतीपद खुल्या वर्गासाठी होते व ते मिळावे या साठी पाठपुरावा केला यश आले सुरूवातीपासून टाइम्स 45 न्यूज मराठी घ्या माध्यमातून मागणी केल्याने ग्रामस्थांनी टाइम्स 45 न्यूज मराठी चे आभार मानले
निमगाव मध्ये नुतन सभापतीचे आगमन होताच ग्रामस्थांनी व तरूणांनी जल्लोष केला
माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्राधान्याने प्रश्न सोडविण्यवर भर देणार असल्याचे नूतन सभापती दत्तात्रय रावसाहेब नगर यांनी सांगितले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा