Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ५ मार्च, २०२६

श्री क्षेत्र संगोबा येथे श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव भक्ती शांततेच्या वातावरणात संपन्न

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


 श्री क्षेत्र. संगोबा येथे श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव भक्ती भावामध्ये संपन्न झाला करमाळा तालुक्यातील जागृत देवस्थान असलेले श्री आदिनाथ देवस्थान संगोबा या ठिकाणी श्री जगद्गुरु संत तुकाराम बीज उत्सवानिमित्त ह भ प दिनेश किरवे महाराज यांचे हरिकीर्तन झाले श्री गुरु ह भ प माणिक दादा कोळेकर गायनाची साथ ह भ प आबासाहेब नलावडे बापू सरडे पखवाजाची साथ अर्जुन कांबळे बाबा कांबळे भीमराव कांबळे झुंबर नरुटे बबन गायकवाड अभिमान नरोटे गोरख कांबळे प्रथमेश खुटाळे रामायणाचार्य गायन कोकिळा ज्ञानेश्वरी सुपनवर महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान पल्लवी सुपनवर पुजारी विजय गायकवाड गहिनीनाथ गायकवाड महाप्रसाद मोहन कोळेकर तुकाराम कुंडलिक कोळेकर अण्णासाहेब सुपनवर दत्तात्रेय सुपनवर यांच्यातर्फे देण्यात आला पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा