*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
सध्या करमाळा शहर तसेच तालुक्यामध्ये अवैध धंद्याचे वाढते प्रस्थ माजले असून सध्या शहर व तालुक्यातील युवा तरुणाई पिढी व्यसनाच्या विळख्यात चालली आहे सध्या करमाळा शहरात राजरोसपणे ड्रग्स, एमडी, गांजा, अवैध दारू, नशीले इंजेक्शन घेणे अशा वेगवेगळ्या नशेले पदार्थाचे आजचे तरुण वर्ग सेवन करत असून यामुळे युवा पिढी बरबाद होत चालली आहे याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे संपूर्णतः दुर्लक्ष आहे सदरचे राजरोसपणे चालणारे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात यावे अन्यथा आम्ही आपल्या पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू अशा इशारा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष तसेच मुस्लिम समाजाचे करमाळा तालुका अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला
पत्रकार परिषद मध्ये बोलताना हाजी उस्मान शेठ तांबोळी म्हणाले की सध्या केली काही दिवसापूर्वी करमाळा येथील युवा तरुण जामखेड येथे एमडी ड्रग्स विक्री करीत असताना सापडला याशिवाय करमाळा शहरात देखील अशाच पद्धतीने ड्रग्स चे सेवन करणारे अनेक तरुण आहेत याशिवाय करमाळा तालुक्यामध्ये हातभट्टीचा व्यवसाय देखील बिनधास्त चालू आहे शिवाय वाढत्या चोऱ्या हा देखील विषय करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांना एक प्रकारे डोकेदुखी होत चालली आहे मध्यंतरी काही दिवसांपूर्वी फिरंगाई येथील एका पत्रकाराचे घर अज्ञात इसमांनी फोडले होते मात्र त्याचा तपास अद्यापही लागला नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागेल अशाच पद्धतीने साडे येथे देखील दरोडा पडला होता त्याचा देखील अद्याप पोलिसांनी तपास लावला नाही वाढते दरोडे तसेच चोऱ्या मोटर सायकल चोरांचा सुळसुळाट हे तपास करण्यात करमाळा पोलीस स्टेशन मात्र पूर्णतः अपयशी ठरले आहेत करमाळा शहर व तालुक्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अवैध धंद्या विरोधात सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी वेळीच लक्ष घालावे अन्यथा या विरोधात आम्हाला आंदोलन करावे लागेल असे श्री तांबोळी शेवटी बोलताना म्हणाले
करमाळा शहर व तालुकयात दोन नंबर धंदे फोफावत आहे यामुळे युवक वर्ग बिघडत आहे तरी वरीष्ठ पातळीवरून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करमाळा तालुका मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून करमाळा शहराचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर ड्रग्स व गांजाच्या च्या माध्यमातून गाजत आहे याचाच अर्थ करमाळा शरद तालुक्यातील युवा पिढी आज गैरमार्गाने चालली असून याला कोणीही वाली नाही पोलीस प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत पोलीस प्रशासन देखील आज एखादे कोणतेही मोठे गुन्हे मिटवायचे असतील तर त्याकडे अर्थपूर्ण संबंध पद्धतीने म्हणून पाहिले जाते आज सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशन येथे गेले असता त्यांना कोणीही विचारत नाही सर्वसामान्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते उलट पणे त्यांनाच वेळप्रसंगी पोलीस कार्यालयांमधून हाकलून दिले जाते उलट पक्षी फिर्यादीलाच अनेक नानाविध प्रश्न विचारून अनुत्तरीत केले जाते याचाच अर्थ पोलीस प्रशासनाचे करमाळा शहर व तालुका मध्ये वचक राहिलेले दिसत नाही तेव्हा प्रशासनाने त्वरित करमाळा शहर व तालुक्यातील वाढत चाललेले अवैध धंदे रोखावे व तरुण पिढीला भविष्यात बरबाद होण्यापासून वाचवावे अशी मागणी श्री तांबोळी यांनी पत्रकारा जवळ बोलताना केली आहे करमाळा शहर तसेच तालुक्यामध्ये अवैध धंद्याचे वाढते प्रस्थ माजले असून सध्या शहर व तालुक्यातील युवा तरुणाई पिढी व्यसनाच्या विळख्यात चालली आहे सध्या करमाळा शहरात राजरोसपणे ड्रग्स, एमडी, गांजा, अवैध दारू, नशीले इंजेक्शन घेणे अशा वेगवेगळ्या नशेले पदार्थाचे आजचे तरुण वर्ग सेवन करत असून यामुळे युवा पिढी बरबाद होत चालली आहे याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे संपूर्णतः दुर्लक्ष आहे सदरचे राजरोसपणे चालणारे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात यावे अन्यथा आम्ही आपल्या पोलीस स्टेशन समोर आंदोलन करू अशा इशारा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष तसेच मुस्लिम समाजाचे करमाळा तालुका अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला
पत्रकार परिषद मध्ये बोलताना हाजी उस्मान शेठ तांबोळी म्हणाले की सध्या केली काही दिवसापूर्वी करमाळा येथील युवा तरुण जामखेड येथे एमडी ड्रग्स विक्री करीत असताना सापडला याशिवाय करमाळा शहरात देखील अशाच पद्धतीने ड्रग्स चे सेवन करणारे अनेक तरुण आहेत याशिवाय करमाळा तालुक्यामध्ये हातभट्टीचा व्यवसाय देखील बिनधास्त चालू आहे शिवाय वाढत्या चोऱ्या हा देखील विषय करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांना एक प्रकारे डोकेदुखी होत चालली आहे मध्यंतरी काही दिवसांपूर्वी फिरंगाई येथील एका पत्रकाराचे घर अज्ञात इसमांनी फोडले होते मात्र त्याचा तपास अद्यापही लागला नाही ही एक शोकांतिका म्हणावी लागेल अशाच पद्धतीने साडे येथे देखील दरोडा पडला होता त्याचा देखील अद्याप पोलिसांनी तपास लावला नाही वाढते दरोडे तसेच चोऱ्या मोटर सायकल चोरांचा सुळसुळाट हे तपास करण्यात करमाळा पोलीस स्टेशन मात्र पूर्णतः अपयशी ठरले आहेत करमाळा शहर व तालुक्यात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अवैध धंद्या विरोधात सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी वेळीच लक्ष घालावे अन्यथा या विरोधात आम्हाला आंदोलन करावे लागेल असे श्री तांबोळी शेवटी बोलताना म्हणाले
करमाळा शहर व तालुकयात दोन नंबर धंदे फोफावत आहे यामुळे युवक वर्ग बिघडत आहे तरी वरीष्ठ पातळीवरून याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करमाळा तालुका मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून करमाळा शहराचे नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर ड्रग्स व गांजाच्या च्या माध्यमातून गाजत आहे याचाच अर्थ करमाळा शरद तालुक्यातील युवा पिढी आज गैरमार्गाने चालली असून याला कोणीही वाली नाही पोलीस प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत पोलीस प्रशासन देखील आज एखादे कोणतेही मोठे गुन्हे मिटवायचे असतील तर त्याकडे अर्थपूर्ण संबंध पद्धतीने म्हणून पाहिले जाते आज सर्वसामान्य नागरिक आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशन येथे गेले असता त्यांना कोणीही विचारत नाही सर्वसामान्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते उलट पणे त्यांनाच वेळप्रसंगी पोलीस कार्यालयांमधून हाकलून दिले जाते उलट पक्षी फिर्यादीलाच अनेक नानाविध प्रश्न विचारून अनुत्तरीत केले जाते याचाच अर्थ पोलीस प्रशासनाचे करमाळा शहर व तालुका मध्ये वचक राहिलेले दिसत नाही तेव्हा प्रशासनाने त्वरित करमाळा शहर व तालुक्यातील वाढत चाललेले अवैध धंदे रोखावे व तरुण पिढीला भविष्यात बरबाद होण्यापासून वाचवावे अशी मागणी श्री तांबोळी यांनी पत्रकारा जवळ बोलताना केली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा