*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
. *मो:-9730867448*
महिलांविषयी असलेला आदर व्यक्त करण्यासाठी सर्वत्र आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने याच महिला दिनाचे व सौ संजना गणेश वसेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अकलूज येथील वंदे मातरम् स्वय सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ संजना गणेश वसेकर यांच्या हस्ते दिनांक 9 मार्च 2026 रोजी सौ त्यांच्या निवासस्थानी वंदे मातरम महिला बचत गटातील सर्व महिला सदस्यांना भेट वस्तू म्हणून साडी देऊन महिला सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी बहुसंख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा