*कार्यकारी संपादक*
*एस. बी. तांबोळी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-8378081147*
----- गिरवी (ता.इंदापूर) येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत शंकर ठोकळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ७० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कांतीलाल ठोकळे यांचे ते वडील होते.
फोटो - हनुमंत शंकर ठोकळे
---------------------------




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा