*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
जन्म तिथीनुसार आज शिवसेनेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने करमाळा शहरात साजरी झाली
ज्येष्ठ नेते बाळासाहेब गोरे गुरुजी
उद्योजक शिवनाथ घोलप यांनी सपत्नी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महा अभिषेक केला
यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आली होती
या शिवजयंतीच्या निमित्ताने
राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते रात्री ह भ प तुपे महाराज यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला
उद्या शनिवारी तुळशी वृंदावन येथे नवीन श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यांचे स्मारक उभा करण्याचे भूमिपूजन होणार आहे सागर झी टीव्ही पुरस्कार विजेता शाहीर अविष्कार देशिंगे याचा पोवाडा याचा कार्यक्रम होऊन आठ 8 मार्च महिला दिनानिमित्त
सिने अभिनेत्री अपर्णा दळवी यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम होणार असून या महिलांसाठी हजारो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत
त्याचबरोबर रविवारी आरोग्य शिबिर मोफत औषधे वाटप मोफत चष्मे वाटप अपंगांना मोफत साहित्य वाटप असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत
या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आव्हान शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष सुनील बापू सावंत कार्याध्यक्ष गौतम रोडे शहर प्रमुख चंद्रकांत राखुंडे महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी घोलप यांनी केले आहे
या कार्यक्रमाची नियोजन संपर्कप्रमुख रवी आमले व जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा