Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ६ एप्रिल, २०२६

अकलूज येथे सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाचे वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन

 मुख्य संपादक 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448


अकलूज नगरपरिषद हद्दीतील सिदी सर्व नंबर 1834 व 1835 अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्याबाबत  सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी अकलूज आणि तहसीलदार माळशिरस यांना निवेदन देण्यात आले होते मात्र प्रशासकीय अधिकारी टाळाटाळ करत असल्याने सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने उपविभागीय कार्यालय अकलूज समोर थाळी नाद आंदोलन करत असून याबाबत  आजतागायत संघाने केलेल्या पाठपुराव्या बाबत माहिती पुढील प्रमाण




वरील विषयास अनुसरून विनंती करतो की, अकलूज नगरपरिषद हद्दीतील सरकारी जागा 1834, 1835 या जागेमध्ये मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून अतिक्रमण केलेल्या लोकांचे खालील नावे अशी आहेत की, अकलून ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच पद भोगलेल्या व्यक्तीच्या घरातील पतीने नाव विलास मारुती भरते राजकुमार माणिकलाल वेळापूरे विनोद महादेव वेळापुरे या खाजगी इसमाचे सरकारी सरकारी जागा अनाधिकृत ताबा घेऊन त्या सरकारी जागे मध्ये अतिक्रमण केल्याचे मोजणी भूमी अभिलेख कार्यालय कडून पत्राद्वारे नावे घोषित करण्यात आले आहे. तरी मागील 2022 सालापासून ते आज तागा इथपर्यंत पाठपुरावा ג करत आलो आहेर अकलूज नामिजिव सक्तिरेतरी जागा असतानाही अकलूज नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्यासाठी हात वरती केले आहेत व माळशिरस तहसीलदार यांना नगरपरिषदेन वारंवार पत्र व्यवहार करून देखील अतिक्रमण काढण्यासाठी कोणती ही जाग्या संबंधित शासकीय यंत्रणा पुढे येण्यास तयार नाही नुसती टाळाटाळ चालवली आहे व कागदी पत्राचे



कीय अधिकारी सचिएकमेकाकडे टोलवाटोलवी करत आहेत.

अशी प्रशासनाच्या भूमिकेमुळे लोकांनामध्ये कायदेशीर कारवाईची कसली ही भीती राहिल्याली नाही प्रतिष्ठित लोकांनी 6 ते 8 गुंठा सरकारी जागा खुल्या बेकायदेशीर ताब्यात घेऊन पत्रा शेड ठोकून गोंडवानासाठी अतिक्रमण करून वापर करत आहेत. शासकिय अमीनीवरील अतिक्रमण प्रतिबंध, निष्कासित करणे, फिर्याद दाखल करणेबाबत. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांकः जमीन- ०७/२०१३/प्र.क्र.३७४/ज-१ आगतिक व्यापार केंद्र, सेंटर वन इमारत, ३२ वा मजला, कफ परेड, मुंबई-४००००५ दिनांक: १० ऑक्टोबर, २०१३ शासन परिपत्रक क्रमांकः जमीन- ०३/२००९/प्र.क्र.१३/ज-१, दिनांक ७सप्टेंबर, २०१०. दिनांक 10 ऑक्टोबर 2013 च्या शासन परिपत्रकानुसार कारवाई होणे अपेक्षित असताना जाणीवपूर्वक ज्या विभागाकडे ही जागा येत आहे त्या शासकीय यंत्रणे कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

तरी महोदय सरकारी जागा 1834 व 1835 ही जागा ज्या संबंधित विभागाच्या ताब्यात येत आहे त्या विभागाला तात्काळ अतिक्रमण काढण्याची कारवाई करून ती जागा संबंधित विभागाच्या ताब्यात घेण्यात यावी अन्यथा आठ दिवसानंतर आपल्याकडून ही न्याय न मिळाल्यास आपल्या कार्यालय समोर सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने भारतीय लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी व होणाऱ्या आंदोलनास सर्वस्व आपण जबाबदार असाल. असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला होता

सोबत जोडलेले कागद पत्रेः-

१) भूमी अभिलेख मोजणीचे सर्व कागद पत्रे जोडत आहे.

22. प्रती जोडल्या आहेत भे अकलूजपोलीस स्टेशन

माहितीस्तव

आपला विश्वासू

अमोल बाळासाहेब माने पश्चिम भारत अध्यक्ष

-------------------------#-------------------------

या संदर्भात अकलूज मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार यांना दिलेले पत्र खालील प्रमाणे


            _______________

प्रति

मा. तहसिलदारसाो माळशिरस

विषय - मौजे अकलूज ता. माळशिरस येथील सिटी सर्व्हे नंबर १८३४ प १८३५ या शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत.


संदर्भ - आपलेकडील पत्र क्र जमीन/कावि/९८५/२०२२/अवेट/१४४/२०२२ दिनांक २८/११/२०२२


महोदय,


उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरुन सादर करणेत येते की, मौजे अकलूज ता. माळशिरस येथील सि.स.नंबर १८३४ व १८३५ या मिळकतीची जागा पहाणी करणेकामी दिनांक ०३/०८/२०२२ रोजी मोजमाप घेवून मोजणी नकाशा तयार करणेत आला असून त्यामध्ये खाजगी इसमांचे अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहेत तरी सदर सदर प्रकरणी ात महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक जमीन ०३/२००९/प्र.क्र.१३/ज१ दिनांक ०७सप्टेंबर २०१० च्या अनुषंगाने सि. स.नंबर १८३४ व १८३५ या सरकारी अतिक्रमण तात्काळ दुर करुन तसा अहवाल सादर करणेबाबत कळविलेले होते.


सदर पत्राच्या अनुषंगाने मौजे अकलूज ता. माळशिरस येथील सि. स.नंबर १८३४ व १८३५ या मिळकतीची पाहणी केली असता सदर मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड तयार झालेले असून सदर मिळकतीवर सरकारी H धारणाप्रकार असून सि.स.नंबर १८३४ व १८३५ या मिळकती गावठाण हद्दीतील असून सदर मिळकती यापूर्वीच ग्रामपंचायत अकलूज यांचेकडे निहीत झालेल्या आहेत किंवा कसे याबाबत नगरपरिषद अकलूज याचेकडे माहिती, आदेश इत्यादी उपलब्ध नाही. तसेच सध्यस्थितीत सि.स.नंबर १८३४ मध्ये नगरपरिषद अकलूज यांची अंगणवाडी शाळा असून अंगणवाडीच्या पुर्व बाजुस हँगीग पत्रा शेड श्री. राजकुमार माणिकलाल वेळापूरे व विलास मारुती भरते यांनी अतिक्रमण केलेले आहे व सि.स.नंबर १८३५ मध्ये पत्रा शेड बांधून श्री. विनोद महादेव वेळापूरे यांनी अतिक्रमण केलेले आहे. सदरचे अतिक्रमण धारक यांनी सदर अतिक्रमण हे २०१० पूर्वीचे असून खाजगी इसमांनी अतिक्रमण केलेले आहे. तरी सि.स. नंबर १८३४ व १८३५ मध्ये अंगणवाडी शाळा ही ग्रामपंचायत असताना बांधण्यात आलेली आहे.


महसुल सहाय्यक

तहसिल कार्यालय, माळशिरस 22/05/23

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा