Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

*दिलीप कामेगांवकर यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन.*

 *अकलूज प्रतिनिधी*

 *टाइम्स 45 न्यूज मराठी*



अकलूज येथील पांचाळ सोनार समाज संघटनेचे जेष्ठ सदस्य दिलीप दगडू कामेगांवकर यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले मृत्यूसमयी ते ७० वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात दोन मुली दोन भाऊ व एक विवाहीत बहिण असा परिवार आहेत.अकलूज पांचाळ सोनार समाज बहुउद्देशीय संस्थेचे सचिव प्रकाश कामेगांवकर यांचे ते धाकटे बंधू आहेत.त्यांच्या अचानक जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा