मुख्य संपादक
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730867448
जनशक्ती संघटनेची राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय सर्व विभाग संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्याचे जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी पत्रकार द्वारे
महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी जनशक्ती संघटना (महाराष्ट्र राज्य)
सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य, .सर्व जिल्हा पोलीस प्रमुख, महाराष्ट्र राज्य. कळवले असून याबाबत सविस्तर माहिती अशी
उपरोक्त विषयान्वये या पत्राद्वारे सूचित करण्यात येते की, जनशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व आघाड्यांची पदे आज दिनांक ०७/०४/ २०२६ पासून तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली आहेत. यामध्ये खालील विभागांचा समावेश आहे, मुख्य कार्यकारिणी (फादर बॉडी),
युवक आघाडी, महिला आघाडी आणि विद्यार्थी आघाडी* शेतकरी, कामगार, वारकरी आणि माजी सैनिक आघाडी
वाहतूक चालक-मालक आघाडी
या निर्णयानुसार, वरील सर्व आघाड्यांचे प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष यांची पदे रद्द करण्यात आली आहेत. आजपासून संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याकडे अधिकृत पद भार असणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. अशी ही सूचना पत्रकार द्वारे केली आह
महत्त्वाच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वे
१. पत्रांचा वापरः बरखास्त केलेल्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने संघटनेच्या नावाने तक्रार पत्र आंदोलनाची पत्रे किंवा कोणत्याही कारणास्तव पत्रव्यवहार करू नये. पत्राचा गैरवापर केल्यास संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
२. पद प्रसिद्धीवर बंदीः आपल्या खासगी वाहनावर संघटनेचे नाव, लोगो किंवा आपले पद दर्शवणारी कोणतीही पाटी किंवा जाहिरात लावू नये. तसेच वैयक्तिक ओळखीसाठी संघटनेच्या नावाचा वापर करणे पूर्णतः बंद करावे
३. कारवाईचा इशाराः सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर संघटनेमार्फत फौजदारी (Crimina case) गुन्हा दाखल करण्यात येतील.
४. संपर्क आणि तक्रारः जर कोणी व्यक्ती किंवा जुना पदाधिकारी संघटनेच्या नावाने लेटरहेड वापरून पत्रव्यवहार करत असेल, तर संबंधित कार्यालयांनी किंवा अधिकाऱ्यांनी तात्काळ खालील पत्त्यावर संपर्क साधावा;
ई-मेल: atulkhupse022@gmail.com
व्हॉट्सअॅप क्रमांकः ९९२२९ ४२२२२
आपला नम्र,
अतुल खुपसे-पाटील
संस्थापक / अध्यक्ष, जनशक्ती संघटना.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा