Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, २५ एप्रिल, २०२६

शेतात काम करत असलेल्या बबन गोविंद लांडगे यांच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू लांडगे कुटुंबीयांचे सौ. संयोजनी निंबाळकर व सौ.शुभांगी पाटील यांनी केले सांत्वन

 मुख्य संपादक 

टाइम्स 45 न्यूज मराठी 

मो:-9730867448



विठ्ठलवाडी तालुका धाराशिव येथे झालेल्या अवकाळी पावसात शेतात काम करत असताना बबन गोविंद लांडगे यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला त्यामुळे या परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्या अनुषंगानेत्यांच्या परिवाराची   सौ. संयोजनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर व सौ. शुभांगी कैलास पाटील यांनी विठ्ठलवाडी येथे जाऊन भेट दिली. त्यांना धीर देऊन शांतवन केले





या प्रसंगी  शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन खान, शिवसेना पंचायत समिती सदस्य ह भ प मोहन अप्पा वाघुलकर, जगदीश पाटील, विठ्ठलवाडी सरपंच रुक्मिणी शाहू भोसले, श्रीहरी बापू शिवरकर, ग्रा. पं. सदस्य राजाभाऊ नळेगावकर, सुरेश शिंदे, साधू करवतकर, नेताजी पाटील, दत्ता चव्हाण, गोविंद गरड, मारुती दुधभाते, शरद लांडगे, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा