*मुख्य संपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
अकलूज शहर आदर्श व स्वच्छ शहर बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री. विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन. जयसिंह (बाळदादा)मोहिते पाटील,विधानपरिषद आमदार रणजितसिंह (दादासाहेब) मोहिते पाटील माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार - धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषद नगराध्यक्षा. रेश्माताई अडगळे तसेच अकलूज नगरपरिषद गटनेते तथा उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेव अकलूज स्वच्छ, सुंदर आणि अधुनिक बनविण्याचा संकल्प केला असून निवडणूक काळात मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याचा ध्यास घेतला असून त्या अनुषंगाने आश्वासनाचा प्रारंभ
आज अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये उपनगराध्यक्ष .शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्र.3 मध्ये समता नगर व महादेव नगर या ठिकाणी हाय मॅक्स अर्थ दिवे ( लाईट) बसवण्यात आले आहे आणखी विकास कामासाठी आम्ही तत्पर असून एकच ध्यास अकलूजचा विकास हे आमचे तत्व आहे
*नगरसेवक--विशाल प्रकाश मोरे*
*नगरसेविका नम्रता राहुल जगताप*




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा