*मुख्य संपादक*
*हुसेन मुलाणी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
माळीनगर संग्रामनगर येथील ग्रामदैवत हजरत पठाणशा बाबा (र्.अ) यांचा उरुस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला
या उरूस निमित्त दि:-१७ एप्रिल सायंकाळी संदलची मिरवणूक संग्राम नगर येथून काढण्यात आली शनिवार दि, १८-४-२६ शनिवार सायंकाळी ७ ते रात्री १२ पर्यंतच्या कालावधीत पठाण शाबा दर्गासमोर कव्वालीचा शानदार कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी हजरत पठाणशा बाबा दर्गाचे संस्थापक अध्यक्ष व (सेवक) जाफर भाई सय्यद( वायरमन )यांच्यावतीने दर्ग्यावरील लाइटिंग सजावट आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
हजरत पठाणशा बाबा यांच्या उर्सचा कार्यक्रमाचे आयोजन दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चेअरमन राजेंद्र उर्फ रंजन भाऊ गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला होते या दर्ग्यास मानाची फुलाची चादर माळीनगरच्या संरपच सौ अनुपमा अनिल एकतपुरे ,उप सरपंच विराज भैय्या निंबाळकर , प्रदिप (आबा) निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य मारुती लोंढे पंचायत समिती सदस्य महादेव साबळे ,यांच्या उपस्थितीत बाबाच्या( मजार) समाधी वर अर्पण करण्यात आली
याप्रसंगी आटपाडीचे नगराध्यक्ष- यु. टी जाधव ,योगीराज इंडस्ट्रीजचे मालक अतुल म्हसवडे व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष. रिंकू राऊत,शिरिषशेठ फडे, डॉ. ज्ञानराज चव्हाण , विक्रांत दादा कुदळे,तटामुक्ती चे अध्यक्ष, विलास जाधव, सामाजिक कार्यकर्ते व पंचवटी मुस्लिम जमात चे अध्यक्ष शरीफ भाई पठाण, अनिल लोंढे सुभाष कांबळे, माजी पोलीस मुबारक भाई तांबोळी, ऊस वाहतूक शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष रमजान भाई इनामदार, लक्ष्मण डोईफोडे, माजी सरपंच अभिमान(गणेश) जगताप । शामराव राउत, शंकरराव गायकवाड (अकलूज) पत्रकार शौकत तांबोळी, गणेशवाडी ,रियाज मुलाणी हुसेन भाई मुलाणी, माळीनगर मुस्लिम जमात चे अध्यक्ष जब्बार भाई तांबोळी,
डि.सी.सी बँकेचे अधिकारी नागन्नाथ सुरवसे, दर्शन सुरवसे सदाशिव काळे बोरगाव ,बेद्रे परिवार गणेशराव हजारे - आयुबभाई काझी सलीम तांबोळी
सदिक शेख मुसाभाई काझी
लायकअली सय्यद, रसुलभाई शेख, सलिम कोरबु सिकंदर शेख, अमर काझी, अय्युबभाई काझी, सलीम तांबोळी ,समीर शेख, सादिक शेख ,मुसाभाई काझी ,सलीम जमादार, डॉ. असलम शेख डॉ. फारूख शेख डॉ. सादीक शेख, KGN ग्रुप, भाऊसाहेब पिसे गजेंद्र म्हसवडे, एलआयसी जनरल मॅनेजरचे धनंजय शिंदे साहेब, गुलामभाई. वसान(सय्यद)नितीन राउत्, माळीनगर + संग्रामनगर चे नागरिक बहुजन बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पीर पठाणशा बाबा याच्या ऊस निमित्त भाविक भक्ता कडून आलेल्या देणगीतून आणि सेवक जाफरभाई सय्यद यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यामधून अंदाजे ३५०० ते ४००० दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांनी या महा प्रसादाचा लाभ घेतला, हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जब्बारभाई तांबोळी, लायकअली सय्यद , अमर. काझी, रमजान भई इनामदार ,रसुलभाई शेख , KGN ग्रुप , सिकंदर शेख , कोरबू रावसाहेब,महम्मद पठाण, आदम शेख तसेच माळीनगर / संग्रामनगर मुस्लिम जमात यांनी परिश्रम घेतले.
या ऊरुससाठी ज्या ज्या आहेत भक्तांनी महाप्रसादासाठी दान दिले त्या सर्वांचे जाफरभाई सय्यद यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले
विश्वासमोर असलेले युद्धाचे संकट टळो देशात शांतता नांदो आणि विशेषता आपल्या परिसरात शांतता नांदो तसेच माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरी ची प्रगती होवो आणि पंचक्रोशीत शांतता अखंडित राहो अशी प्रार्थना याप्रसंगी दर्गाहाचे सेवक जाफर भाई सय्यद यांनी पठाण बाबा यांच्या चरणी केली
या उरुस निमित्त माळीनगर ग्रामपंचायत व दि सासवड माळी शुगर फॅक्टरी यांच्यावतीने साफसफाई, स्वच्छता आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे भाविक भक्तातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे
कार्यक्रमाचे सुत्र संचलन हजरत पठाणशा बाबा दर्गाचे संस्थापक अध्यक्ष व सेवक जाफर भाई सय्यद वायरमेन यांनी केले.












कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा