Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, २ एप्रिल, २०२६

बावडा येथील बांधकाम क्षेत्रातील नामांकित व्यावसायिक बापू उत्तम कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन

 *कार्यकारी संपादक*

*एस. बी. तांबोळी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

*मो:-8378081147*



         बावडा या.इंदापूर येथील बांधकाम क्षेत्रातील नामांकित व्यावसायिक बापू उत्तम कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ५७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. वंचित बहुजन आघाडीचे बावडा शहर अध्यक्ष विशाल कांबळे यांचे चुलते होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा