Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

*तुळजापुर शहरातीलत नगरोत्थान योजने अंतर्गत मंजूर १५६.कोटी रुपयाच्या रस्ते घोटाळ्याची चौकशी करावी --नगरसेवक तथा गटनेते अमोल कुतवळ सह ६ नगरसेवकांची मागणी*

 *मुख्य संपादक* 

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9730867448*



तुळजापुर शहरातीलत नगरोत्थान योजने अंतर्गत मंजूर 156 कोटी रुपयाच्या रस्ते घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक, तथा गटनेते अमोल माधवराव कुतवळ यांच्या सह  6 नगरसेवकांनी  निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धाराशिव यांच्याकडे केली असून त्याबाबत सविस्तर मागणी अशी की

वरील विषयी विनंती करतो की, सोबत जोडलेल्या कागद पत्रानुसार, में के. एच. कन्स्ट्रक्शन, औरंगाबाद ( प्रो प्रा- खंडोबा हनमंतराव बिरादार)



यांनी जोडलेल्या सादर केलेल्या खोटी व बनावट कागदपत्राचे पुरावे जोडले आहेत याबाबत आपल्या कार्यालयामार्फत चौकशी करावी अशी मागणी तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक तथा गटनेते अमोल माधवराव कुतवळ-

नगरसेवक, रणजीत चंद्रकांता इंगळे,- नगरसेवक -आनंद नानासाहेब जगताप ,नगरसेवक-- अक्षय धनंजय कदम, नगरसेविका प्रगती गोपाळ लोंढे,  ऋषिकेश अशोकराव मगर आदिंनी निवेदनाद्वारे केले असून या निवेदनावर या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा