Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

*अकलूज येथील तानाजी महादेव ढेरे यांचे अल्पशा आजाराने निधन*

 टाइम्स 45 न्यूज मराठी 

अकलूज - मो:-9730867448



अकलूज येथील तानाजी महादेव ढेरे यांचे ३  एप्रिल २०२६ रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले 

   मृत्यू समयी  ते ७९ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात ३  मुले सुना नातवंडे असा परिवार असून अकलूज येथील वैकुंठ स्मशानभूमीत दिनांक 3 एप्रिल रोजी सायंकाळी ७  वाजता अंत्यविधी होणार आहे 

    माळशिरस तालुका  राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राहुल तानाजी ढेरे यांचे ते वडील होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा