मुख्य संपादक
टाइम्स 45 न्यूज मराठी
मो:-9730567448
दिनांक 3 व 4 एप्रिल 2026 रोजी तांबोळी वसाहत संग्राम नगर येथे सहारा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे वतीने ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग अपंग इत्यादींना NCMC या एसटी महामंडळाच्या प्रवासी सवलताचे कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी दोन दिवशीय शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात किमान 175 ज्येष्ठ नागरिक महिला दिव्यांग इत्यादींनी लाभ घेतला या मध्ये महिला 12 वर्षा वरील मुली व ज्येष्ठ नागरिक यांचे NCMC ओळखपत्र काढणे साठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष- शौकत तांबोळी ,उपाध्यक्ष -अकबर हुसेन तांबोळी ,अजीम तांबोळी, अल्ताफ तांबोळी ,इकबाल तांबोळी, मुसा तांबोळी, जमाल तांबोळी व मोहसिन तांबोळी संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
___________________________&___________________






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा