*अकलूज प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
अकलूज येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड, एम,जी तांबोळी यांचे बंधू असलम गुलाबसो तांबोळी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे वय 60 वर्षे होते त्यांच्या पाश्चात, पत्नी, ५ भाऊ ३ बहिणी १ मुलगा १ मुलगी असा परिवार असून ॲड आफताब असलम तांबोळी यांचे ते वडील होत
दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी ,११/३० वाजता माळीनगर रोड, अकलूज येथील दफनभूमी त्यांचा अंतिम दफन विधी होणार आहे
अस्सलाम भाई तांबोळी हे मनमिळाऊ आणि सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा त्यांच्या या स्वभावामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा