*करमाळा, तालुका --प्रतिनिधी*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9850686360*
कै. जनाबाई एकनाथ खताळ सार्वजनिक वाचनालय आवाटी यांच्या वतीने एन. एम. एम. एस 2025 26 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये आवाटी येथील दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले त्याबद्दल वाचनालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये अलीम मोहम्मद मुलांनी व स्नेहश्री अप्पाराव बंडगर या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रकांत खताळ यांनी या विद्यार्थ्यांचा वाचनालयाच्या वतीने शाल श्रीफळ व हार देऊन सत्कार करण्यात आला
याप्रसंगी आवाटी गावातील जेष्ठ नागरिक एकनाथ खताळ नागनाथ तरटे रमेश वाघमोडे पटेल धर्मा शिंदे आझाद खान युसुफ पटेल मोहम्मद मुलानी फत्तेखा मुलांनी दत्ता सोनवर रंगनाथ नलवडे काझी शफिक आप्पाराव बंडगर इत्यादी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा