Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, ७ मे, २०२६

*वैद्यकीय क्षेत्रातील" एम बी बी एस "च्या परीक्षेत 'अनुष्का महेश चिवटे 'हिचे उज्वल यश*

 *करमाळा, तालुका --प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी* 

 *मो:-9850686360*


भारती विद्यापीठ सांगली प्रचलित भारती मेडिकल कॉलेजमधून अनुष्का महेश चिवटे प्रथम श्रेणी वर्गातून उत्तीर्ण झाली आहे 

 या यशाबद्दल भारतीय विद्यापीठाचे संचालक आमदार विश्वजीत कदम 

 शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे नगराध्यक्ष मोहिनी सावंत 

 कमलादेवी ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ चिवटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रपरिवार 

 मातोश्री गंगुबाई शिंदे नर्सिंग कॉलेज

 लिटिल चॅम्प  इंटरनॅशनल स्कूल  बेंगलोर शाखा करमाळा 

 स्वर्गीय मनोहर पंत चिवटे ब्लड बँक व व डायलिसिस सेंटर करमाळा तालुका पत्रकार संघ आदी संस्थांनी स्वागत व अभिनंदन केले आहे अनुष्का चिवटे यांनी सदरची वैद्यकीय परीक्षा अति मेहनत, परिश्रम व अभ्यासामध्ये सातत्य ठेवून सदरचे यश मिळवले आहे

 उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू समर्थक शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या अनुष्का या पुतणी आहेत तर करमाळा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार महेश चिवटे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा