Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शनिवार, १६ मे, २०२६

ओंकार च्या विश्वासार्हतेवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा माळशिरस पोलीसा समोरच शिक्कामोर्तब

 माळशिरस  प्रतिनिधी 

टाइम्स 45 न्यूज मराठी 


शेतकरी नेते रविराज साबळे यांनी सोशल मिङियावर व्हीङीओ बनवुन ओंकार साखर कारखाना परिवाराची बादनामी केल्याप्रकरणी माळशिरस पोलीसात गुन्हा दाखल झाला होता माळशिरस पोलीस स्टेशनला साबळे व इतरांनी  हजेरी लावली त्यावेळेस शेतकरीनेत्यांनी पोलीसासमोरच शेतकऱ्यांना आवाहन केले ज्यांचा ऊस कारखान्याला गाळपास गेला आहे व ऊस बीले मिळाली नाहीत  त्यांनी  तक्रार दाखल करावी असे आ



वाहन केले परंतु या ठिकाणी ऊस   उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाल्याने ओंकार परिवार असणाऱ्या विश्वासार्हतेमुळे एकाही शेतकरी पुढे  आला नाही हा व्हिडीओ सोशल मिङियावर व्हायरल झाल्याने  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  ओंकारची वस्तुस्थिती माहित असल्याने साबळे याने बोलताना वापारलेली भाषा संस्कृतीला धरून नव्हती आशी चर्चा शेतकऱी वर्गात होती





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा