Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

सोमवार, ४ मे, २०२६

*महाळुंग ता.माळशिरस येथील शौकत हबीब डांगे यांचे अल्पशा आजाराने निधन*

 *अकलूज प्रतिनिधी*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

 *9730867448*


महाळुंग या.माळशिरस  येथील सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते . शौकत डांगे  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  मृत्यू समयी ते   ७१ वर्षांचे होते त्यांच्या पश्चात पत्नी १  मुलगा ३  मुली असा परिवार असून त्यांनी बालपणात हालअपेष्टा सहन करून काबाडकष्ट केले व स्वतःचा  संसार सुखाचा करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाबाळांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा मुलगा आयटीआय शिक्षण घेऊन दि. सासवड शुगर फॅक्टरी  माळीनगर येथे कार्यरत असून. त्यांच्या निधनाने पारिवारिक व सामाजिक नुकसान झाले आहे. 

शौकत डांगे हे आळंदी येथील प्रा. अल्लाबक्ष इमाम मुलाणी सर याचे मेहुणे होते.

     महाळुंग येथील दफनभूमी त्यांचा अंतिम दफन विधी करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा