Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

शुक्रवार, ५ जून, २०२६

*मौलाना अब्बास अहमद (शेख )कादरी यांचे वैराग येथे हृदयवितकाराच्या झटक्याने निधन*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


अकलूज येथील रहिवासी आणि हल्ली वैराग येथे स्थायिक असलेले मौलाना अब्बास अहमद (शेख)कादरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वैराग ता.बार्शी येथे निधन झाले

       त्यांच्या पश्चात ४ भाऊ ३  बहिणी पत्नी  २ मुले  २ मुली सुना नातवंडे असा परिवार असून वैराग येथे त्यांचा अंतिम दफनविधी आज दि ५/६/२६ रोजी सायंकाळी ५/३० वाजता होणार आहे 

       त्यांच्या धार्मिक प्रवचनामुळे ते सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध होते त्यांची वक्तृत्व शैली उत्कृष्ट असल्याने  त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे 

    सामाजिक राजकीय व इतर क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता कोणत्याही निवडणुकीच्या वेळी राजकीय नेते कार्यकर्ते त्यांना प्रचारासाठी प्राचार्य करत असत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा