अकलूज प्रतिनिधी
टाइम्स 45 न्यूज मराठी
अकलूज येथील नूजहत परवीन आमीर बागवान (मोहोळकर) (अकलूज) यांचे अल्पशा आजाराने निधन...झाले
मृत्यू समयी त्यांचे वय 45 वर्षांचे होते,त्यांच्या मागे पती,एक मुलगी,एक मुलगा,दोन दिर,सासू,जावई,नात,यांच्या सह मोठा बागवान-मोहोळकर परिवार आहे...
*त्यांचा दफन विधी 6 जून 2026 रोजी 8 वाजताच्या दरम्यान माळीनगर रोड अकलूज येथील मुस्लिम कब्रस्तान येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली...
नूजहत परवीन आमीर बागवान (मोहोळकर) ह्या स्व पत्रकार युसुफ मोहोळकर यांच्या सून तर "अकलूज एक्सप्रेस" चे संपादक आमीर मोहोळकर यांच्या पत्नी होत्या,या वेळी त्यांना राजकीय,सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील नामवंत दिग्गज जणांनी "भावपुर्ण श्रध्दांजली" अर्पण केली...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा