*मुख्यसंपादक*
*टाइम्स 45 न्यूज मराठी*
*मो:-9730867448*
उमरगा विधानसभा मतदारसंघ संघ तसेच तुळजापूर विधानसभा मतदारसंघ येथे दि. 28 जून 2026 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त पूर्वतयारी संदर्भात समस्त पदाधिकारी शिवसैनिक यांची बैठक उत्साहात संपन्न झाली..
मागील काही दिवसापासून आपल्या जिल्ह्यात झालेल्या राजकीय घडामोडी संदर्भात येणाऱ्या काळात पक्ष संघटना बांधणी तसेच निवडणुका व विविध प्रश्नांच्या बाबतीत संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपल्या मतदारांशी व समस्त शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात येणार आहेत..
तरी सदर संवाद मेळाव्यासाठी आपल्या तालुक्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले
याप्रसंगी संपर्कप्रमुख सुनील काटमोरे यांच्या समवेत सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर. शिवसेना महिला आघाडी धाराशिव जिल्हा प्रमुख पवार( वडणे )तसेच उमरगा तालुकाप्रमुख सुधाकर पाटील युवासेना तालुकाप्रमुख अजित चौधरी,संघटक दीपक जवळगे, अजिंक्य बापू पाटील, बसवराज वरनाले रजाक अख्तर ,तुळजापुर तालुकाप्रमुख जगन्नाथ दाजी गवळी, महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख श्रीमती ललितताई सावंत,तालुका संघटिका सुरेखाताई मुळे, जि. प. सदस्य जितेंद्र कानडे उपतालुकाप्रमुख, सरदार सिंग ठाकूर, प्रदीपनाना मगर, सुनील जाधव. संजय भोसले .रोहित चव्हाण, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार. कमलाकर चव्हाण, बाळकृष्ण पाटील, प्रदीप जोशी, कृष्णात अण्णा मोरे, सिद्राम कारभारी. अथर्गी संतोष कलशेट्टी अमोल भोसले, अमोल घोटकर, भीमाशंकर आप्पा गिराम, चेतन बंडगर, बालाजी पांचाळ सिद्राम कारभारी समाधान ढवळे, विभागप्रमुख धुळप्पा रक्षे, शहर संघटक अर्जुन अप्पा साळुंखे, माजी शहरप्रमुख सुधीर कदम, अमोल घोटकर, कृष्णा घोटकर आप्पाराव गायकवाड मारुती थोरे सागर उमा शेट्टी रमेश पवार किरण कुकुर्डे जनार्दन बिराजदार तानाजी जाधव अण्णाराव माने विजय स्वामी संतोष जाधव सतीश जाधव प्रकाश पाटील प्रेमनाथ शहापुरे आदिनाथ काळे अबू माने खंडू शहापुरे भीमा काळे आप्पा माने विकास शहापुरे पाटील महादेव जाधव कालिदास जाधव कल्याणी गुरगुडे वैजनाथ अल्लापुरे धीरज बेळमकर बिबीशन पवार आकाश गायकवाड अमोल खंडाळे बंकट माळी बालाजी सुरवसे हनुमंत सुरवसे कुमार गाढवे लखन मानकर रितेश कांबळे दत्ता शिंदे बिबीशन बिराजदार आनंदराव सूर्यवंशी दत्ता पाटील राजू स्वामी पप्पू जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिक बांधव उपस्थित होते...





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा