Home Top Ad

Responsive Ads Here

Breaking

गुरुवार, १८ जून, २०२६

*उमरगा येथे मारुती बनसोडे यांनी दिली व्यसनमुक्तीची शपथ*

 *मुख्यसंपादक*

*टाइम्स 45 न्यूज मराठी*

*मो:-9730867448*


उमरगा येथे पंचायत समिती सभागृहात ग्रामविकास आराखडा प्रशिक्षण कार्यशाळेत (GPDP) तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक तथा यशदाचे प्रवीण प्रशिक्षक, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त श्री. मारुती बनसोडे यांनी अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह निमित्त माहिती दिली आणि व्यसनमुक्तीची शपथ दिली यावेळी संजय राऊत विस्तार अधिकारी, के.बी.भांगे विस्तार अधिकारी, किशोर औरादे, पंचायत समिती उमरगा उपस्थित होते.                            



     यावेळी ११८पुरुष आणि १८ महिला सहभागी होत्या. याशिवाय सत्यवती इंगळे, संगीता राऊत प्रवीण प्रशिक्षक ही उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा